Loading...

सरब जित सिंग

आयएएस (निवृत्त), माजी उपायुक्त, अमृतसर

सरब जित सिंग आयएएस (निवृत्त) १९८७ ते १९९२ या काळात अमृतसरचे उपायुक्त होते. दहशतवादाशी सामना करताना दाखवलेली समर्पणवृत्ती आणि धैर्याबद्दल १९८९ साली त्यांना पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे.