Loading...
Vanita

वनिता कोहली-खांडेकर

माध्यमतज्ज्ञ आणि लेखिका

वनिता कोहली-खांडेकर या माध्यमतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. गेल्या दशकभराहून अधिक काळ त्या भारतीय माध्यम उद्योग आणि मनोरंजन विश्वाचा अभ्यास करत आहेत. त्या बिझनेस स्टँडर्ड आणि मिडडे या दैनिकांसाठी स्तंभलेखन करतात. बिझनेसवर्ल्ड आणि अर्न्स्ट अँड यंगसाठीही त्यांनी काम केले आहे. त्या केंब्रिज विद्यापीठाच्या फेलो (२०००) आहेत आणि भारतातील आघाडीच्या संज्ञापन संस्थांमध्ये त्या शिकवतात.