Loading...

रुमा बावीकर

माजी वरिष्ठ अध्यापक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे

रुमा बावीकर पुणे येथे कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसच्या वरिष्ठ अध्यापक सदस्य होत्या. त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी ग्रामीण क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने विविध समूहातील प्रशिक्षक व सल्लागार म्हणून काम केले आहे. बाल अधिकारांमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांच्या समूहात म्हणजे नेटवर्क्समध्ये काम करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. तसेच त्यांनी यूनिसेफ आणि महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे विविध योजनांचे आयोजन केले आहे.