Loading...

सुधा दातार

माजी वरिष्ठ अध्यापक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे

स्व. सुधा दातार या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस या संस्थेत वरिष्ठ अध्यापक होत्या. मानसिक आरोग्य आणि समुदाय आरोग्याच्या क्षेत्रातील समुपदेशक म्हणून त्यांना व्यापक अनुभव होता आणि त्यांनी ‘स्व आणि इतरांच्या स्वीकृती’वर विविध गटांबरोबर आणि विशेषत: समाजकार्य प्रशिक्षणांर्थीबरोबर अनेक अभ्यासगट चालवले. Fulfilling Peoples Aspiration India (FPAI), पुणे, यासाठीही त्यासल्लागार होत्या.