Loading...

ल्युसिंडा बेकर

वरिष्ठ व्याख्यात्या आणि फेलो, रीडिंग विद्यापीठ

डॉ. ल्यूसिंडा बेकर या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमध्ये इंग्रजी भाषा व साहित्य विभागात फेलो व बक्षिस मिळवलेल्या वरिष्ठ प्राध्यापिका आहेत. त्यांनी आपल्या करीयरची एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून स्नातकपूर्व विद्यार्थी व पदव्युत्तर संशोधनाचे विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढवण्याचे काम केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रावीण्य मिळवून देणारी अनेक यशस्वी मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. एक व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून त्या इंग्लंड व युरोपात काम करतात. विशेषतः वकील, अभियंता आणि शास्त्रज्ञांसाठी संपर्क व प्रशासन तंत्राच्या प्रशिक्षणाची तयारी व प्रशिक्षण देण्याचे काम त्या करतात. पॅम व सिंडी यांनी अनेक वर्षे उत्साहाने एकत्र काम केले आहे. तसेच 'युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग'मध्ये प्रकाशनाचे व विकासाचे काम केले आहे. तिथल्या संशोधन-पद्धती, प्रजातीय कौशल्ये आणि डॉक्टरेटच्या परीक्षकांचे प्रशिक्षण यामध्ये महत्वाचे योगदान त्यांनी दिले आहे.