Loading...
Rumki

रुमकी बसू

प्राध्यापिका, राज्यशास्त्र विभाग, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली

रुमकी बसू या सध्या नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. सार्वजनिक धोरण आणि शासन, आंतरराष्ट्रीय संघटना, भारतातील विकासाचे राजकीय अर्थशास्त्र अशा विषयांवर त्यांची ८ पुस्तके आणि ३० लेख प्रकाशित झाले आहेत. आशिया प्रशांत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमधील सहभागाव्यतिरिक्त त्यांनी बर्लिन (११९९४), सोल (१९९७), सान्तियागो (२००९), आणि माद्रिद (२०१२) येथे भरलेल्या जागतिक राज्यशास्त्र परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांना भारतीय सामाजिक शास्त्र परिषदेचे शिक्षक शिष्यवृत्ती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.