Loading...

मॅनफ्रेड ते ग्रोतेन्युईस

सहयोगी प्राध्यापक, इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर सोशल सायन्स थिअरी अँड मेथडॉलॉजी (आयसीएस)

मॅनफ्रेड ते ग्रोतेन्युईस हे इंटरयुनिवर्सिटी सेंटर फॉर सोशल सायन्स थिअरी अँड मेथडॉलजी (आयसीएस) या संस्थेत क्वांटिटेटिव डेटा ॲनालिसिस या विषयाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकन जर्नल ऑफ सोश्यॉलॉजी , अमेरिकन सोश्यॉलॉजिकल रिव्ह्यू, डेमॉग्राफी, द जर्नल फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ रिलीजन आणि द इंटर नॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिऑलजी या सारख्या संख्याशास्त्रविषयक प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये लेख प्रसिद्ध केले आहेत. ते 1995 पासून द नेदरलँड्स मधील रॅडबाऊड युनिवर्सिटी,नायमेगन येथे सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेत संख्याशास्त्र विषय शिकवीत आहेत आणि त्यांनी SPSS आणि संख्याशास्त्र विषयांची ओळख करून देणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना रॅडबाऊड युनिवर्सिटीचे द बायेनियल युनिवर्सिटी टीचिंग पारितोषिक मिळाले आहे. त्यांना 20-मैल टाइम ट्रायल सायकल रपेट आवडते / नावडते. त्यांनी द नेदरलँड्स मधील रॅडबाऊड युनिवर्सिटी, नायमेगन येथून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे.