Loading...
Vivek

विवेक कौल

माजी अर्थ पत्रकार आणि लेखक

विवेक कौल यांनी डीएनए आणि दि इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकांमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द हिंदू बिझिनेस लाइन, दि एशियन एज, डेक्कन क्रॉनिकल, इंडियन मॅनेजमेंट, फोर्ब्ज इंडिया, क्वार्ट्झ इंडिया, म्युच्युअल फंड इनसाइट आणि वेल्थ इनसाइट या नियतकालिकांमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्याखेरीज त्यांनी www.rediff.com या वेबसाइटसाठीही विपुल लिखाण केले आहे. सध्या ते www.firstpost.com चे नियमित स्तंभलेखक आणि डीएनएचे नियमित लेखक आहेत. राजकीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय वित्तीय समस्या, व्यक्तिगत वित्तव्यवस्था, विपणन आणि ब्रँडिंग, सिनेमा आणि संगीत यांत त्यांना रस आहे. चित्रपट प्रदर्शित होत असताना पहिल्या दिवशीचा पहिला खेळ पाहणे हा त्यांनी जोपासलेला एकमेव छंद आहे. वाचन, लेखन आणि संगीत ऐकणे हे त्यांचे अन्य छंद आता त्यांच्या नियमित कामाचाच भाग बनलेले आहेत.

  • Professional Books

    ईज़ी मनी

    मुद्रा का विकास, रॉबिनसन क्रूसो से प्रथम विश्वयुद्ध तक

    विवेक कौल,

    Hindi | Published: Dec 2015

    ₹ 595.00

    Buy Now
  • Professional Books

    इझी मनी

    रॉबिन्सन क्रुसो ते पहिले महायुद्ध या काळातील चलनाची उत्क्रांती

    विवेक कौल,

    Marathi | Published: Dec 2015

    ₹ 595.00

    Buy Now