Loading...
Syed Nawab Haider

सय्यद नवाब हैदर नक्वी

एचईसी डिस्टिंग्विश्ड नॅशनल प्रोफेसर, फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इस्लामाबाद

सय्यद नबाब हैदर नक्वी हे सध्या फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इस्लामाबाद येथे सन्माननीय राष्ट्रीय प्राध्यापक आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घ आणि अतुलनीय शैक्षणिक कारकिर्दीबद्दल २००९ मध्ये त्यांना शैक्षणिक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.