Loading...
Sugato

सुगातो हाजरा

बिझनेस अँड इमेज मॅनेजमेंट सल्लागार

सुगातो हाजरा, हे व्यवसाय व वैयक्तिक प्रतिमा व्यवस्थापनाचे सल्लागार आहेत. १९९८ पासून राजकीय मोहिमा हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे आहे. अर्थशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्याकडे बँकिंग, सरकार (प्रशासन), औद्योगिक संघटना व प्रसारमाध्यमे या क्षेत्रांतील ३० वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा अनुभवआहे. आर्थिक व धोरणात्मक मुद्द्यांवर त्यांनी दोन मोठ्या कॉर्पोरेट समूहांसोबतही काम केले आहे. ते भारतातील राजकीय आर्थिक परिस्थितीविषयी अनेक परदेशी संस्थांना सल्ला देण्याचे काम करतात.