Loading...
David

डेव्हिड सिल्वरमन

लंडनमधील गोल्डस्मिथ्स महाविद्यालयात, समाजशास्त विशयाचे मानद प्राध्यापक आहेत.

डेव्हिड सिल्वरमन हे लंडनमधील गोल्डस्मिथ्स महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे मानद प्राध्यापक आहेत. सेजसाठी त्यांनी अनेक प्रचंड खपाची पुस्तके लिहिली आहेत. उदा. इंटर्प्रिटिंग क्वालिटेटिव्ह डेटा, तिसरी आवृत्ती (२००६), डुइंग क्वालिटेटिव्ह रिसर्च, तिसरी आवृत्ती (२०१०), अ व्हेरी शॉर्ट, फेयरली इंटरेस्टिंग, रीझनेब्ली चीप बुक अबाउट क्वालिटेटिव्ह रिसर्च (२००७). इंट्रोड्युसिंग क्वालिटेटिव्ह मेथड्स या पुस्तकाचे ते मालिका संपादकही आहेत.