Loading...
V.

वी. शांताकुमार

प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू

वी. शांताकुमार सध्या बेंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात विकासविषयक व्यावसायिकांसाठी अर्थशास्त्राचे अध्यापन करत आहेत. 1996 पासून पुढे 15 वर्षे ते त्रिवेंद्रम येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज येथे कार्यरत होते आणि सध्या ते तेथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहतात. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधील लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सेजद्वारा प्रकाशित 5 पुस्तकांचे लेखन केले आहे. vsanthakumar.wordpress.com या संकेतस्थळावर ते आपले ब्लॉग प्रसिद्ध करतात आणि रियल लाईफ इकॉनॉमिक्स (reallifemicroeconomics.wordpress.com) या उपक्रमाचे ते समन्वयक म्हणून काम पाहतात.