Loading...

एस. जनकराजन

प्राध्यापक सल्लागार, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज (एमआयडीएस)

एस.जनकराजन हे सध्या साउथ एशिया कॉन्सॉर्टियम फॉर इंटरडिसिप्लिनरी वॉटर रिसोर्सेस स्टडीज, हैदराबाद चे अध्यक्ष आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्वीन एलिझाबेथ हाउसमध्ये त्यांनी व्हीजिटिंग प्राध्यापक म्हणून काम पाहिले. पाणी, पर्यावरण आणि हवामानातील बदलांमधील ते विशेष तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत/सह-लेखक म्हणून काम केले आहे/संपादित केली आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. जनकराजन हे ग्लोबल वॉटर पार्टनरशिपचे एक सक्रिय सदस्य आहेत.