Loading...

एल. वेंकटाचलम

प्राध्यापक, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, चेन्नई, भारत

एमआयडीएस, चेन्नई येथे प्राध्यापक आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोडे आणि अमृतसर, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एमएसई) आणि इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी, चेन्नई येथे व्हीजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत होते. बाजारेतर मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करून ते पर्यावरणविषयक धोरण आणि हवामानातील बदलांबाबत पर्यावरणीय अर्थशास्त्रांवर काम करतात. त्यांना फुलब्राईट -नेहरू सिनियर रिसर्च फेलोशिप, इंडो-फ्रेंच स्कॉलर्स एक्सचेंज फेलोशिप आणि इंडो-कॅनेडियन फॅकल्टी रिसर्च फेलोशिप मिळालेली आहे. विकासावरील त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांनी जपानचे पारितोषिकही मिळवले आहे.