Loading...

आर. मरिय सलेथ

संचालक, लॉयोला इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (लिबा)

आर. मरिय सलेथ हे सध्या मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मानद प्राध्यापक असून लॉयोला इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (लिबा) आणि (एमआयडीएस), चेन्नई चे माजी संचालक होते. त्यांनी पूर्वी कोलंबोच्या इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट; इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, दिल्ली; आणि इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बेंगळुरू साठी काम केले आहे. ते जल संसाधन व्यवस्थापन, संस्थात्मक सुधारणा व कृषी विकास या क्षेत्रांमध्ये काम करतात. रिव्ह्यू ऑफ डेव्हलपमेंट अँण्ड चेंज चे ते संपादक आहेत आणि वॉटर पॉलिसी आणि वॉटर रिसोर्स रिसर्च चे सहसंपादक आहेत.