Loading...

हीरा सिंह

समाजशास्त्राचे , यॉर्क विद्यापीठ, टोरांटो, कनाडा

हीरा सिंह टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तत्पूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच कॅनडातील विलफ्रिड लॉरियर, व्हिक्टोरिया आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यू ब्रून्सविक आणि सेंट थॉमस युनिव्हर्सिटी यांसारख्या अनेक विद्यापीठांमध्ये समाजशास्त्राचे अध्यापन करीत होते. श्रीयुत सिंह जर्नल ऑफ पीझन्ट स्टडीज पुरस्कृत ‘फ्यूडॅलिजम इन प्री-कॉलनिअल, नॉन-युरोपिअन सोसायटीज (वसाहत-पूर्व, गैर-युरोपीयसमाजांमधील सरंजामशाही') या विषयावरील चर्चासत्रामध्ये सहभागी होते. त्यांच्या या आधीच्या प्रकाशनांमध्ये कॉलनिअल हेगेमनी अँड पॉप्युलर रेजिस्टन्स: प्रिंसेस, पीझंट्स अँड पॅरामाउंट पॉवर तसेच प्रमुख शोधपुस्तिकांमधील निबंधाचा समावेश आहे.