Loading...
Image
Image
View Back Cover

कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता

एक व्यावसायिक मार्गदर्शक, 4e

  • दलिप सिंग - संयुक्त सचिव, स्टील मंत्रालय, भारत सरकार

‘कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता: एक व्यावसायिक मार्गदर्शक’ या डॉ. दलिप सिंग लिखित पुस्तकात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची भावनिक कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावीत हे सांगण्यावर भर देण्यात आला आहे.

भावनांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी कसे राहावे?

भावनांकाचा दोन व्यक्तींमधील संबंधांवर काय परिणाम होतो?

भावनांचा शारीरिक आरोग्यावर काय परिणम होतो?

या व अशा अनेक कळीच्या आणि रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचून मिळू शकतात. व्यावसायिक यश हे बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाइतकेच भावना किंवा भावनांकावरही तितकेच अवलंबून असते, हे लेखकाने विविध उदाहरणे देऊन समर्थपणे दाखवून दिले आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या वातावरणात भावनिक बुद्धिमत्ता हा व्यावसायिक यशासाठीचा महत्त्वाचा घटक मोठ्या प्रमाणात मानला जाऊ लागला आहे. बहुचर्चित अशा या पुस्तकाची सुधारित चौथी आवृत्ती भावना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकेल.

  • पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
  • विद्यमान आवृत्तीची प्रस्तावना
  • भावनिक बुद्धिमत्ताः संकल्पना
  • भावनिक बुद्धिमत्ता आणि तुमचे व्यक्तिमत्त्व
  • भावनिक बुद्धिमत्ता आणि परस्परसंबंध
  • भावनांचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घ्या
  • व्यवस्थापकाने शिकण्यायोग्य भावनिक कौशल्ये
  • तुमचा भावनांक जाणून घ्याः भावनांकाची चाचणी
दलिप सिंग

डॉ. दलिप सिंग हे ज्येष्ठ सनदी अधिकारी असून, १९८२मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल झाले. ते हरियाणा केडरमधील असून, त्या राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. सिंग हे प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ असून, भावनिक बुद्धिमत्ता या विषयातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी १९७८ साली दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्र ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in