Loading...
Image
Image
View Back Cover

ग्रामीण विकास

तत्त्वे, धोरणे आणि व्यवस्थापन

 • अनिल शिशोदिया - इन्फर्मेशम/रेफरन्स सर्विसेस, डिपार्टमेंट ऑफ द कॅलगरी पब्लिक लायब्ररी, कॅलगरी, कॅनडा
 • कटार सिंह - माजी संचालक, इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद (आयआरएमए), गुजरात.

‘ग्रामीण विकास’ हे भारतात ग्रामीण विकास आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील विविध धोरणे, नीती आणि कार्यक्रम यांची दखल घेणारे या विषयावरील एकमेवाद्वितीय पाठ्यपुस्तक आहे.

ग्रामीण विकासाची मूलभूत संकल्पना, धोरण संसाधने, नीती, धोरणे, कार्यक्रम आणि व्यवस्थापनाविषयी सर्वंकष माहिती देणारे हे काळाच्या कसोटीवर उतरलेले असे पाठ्यपुस्तक आहे. ग्रामीण विकासाचे साधन आणि साध्य ठरवण्यात मानवी साधनसंपत्ती बजावत असलेली महत्त्वाची भूमिका हे पुस्तक अधोरेखित करते. ग्रामीण विकास कार्यक्रमांचे नियोजन, मांडणी, देखरेख आणि मूल्यांकन या आघाड्यांवर वाचकांना सक्षम करणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.

या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा.

 • ग्रामीण विकासाची संकल्पना, नीती आणि धोरणांशी संबंधित व्यापक, विश्लेषणात्मक माहिती;
 • गरिबीचे परिमाण ठरवण्याच्या नव्या पद्धती, राष्ट्रीय शाश्वत कृषिविकास मिशन (एनएमएसए), राष्ट्रीय पशुविकास मिशन (एनएलएम), सात नवीन कल्याणाभिमुख कार्यक्रम आणि भारतातील नियोजन यंत्रणेविषयी नवे विभाग अंतर्भूत
 • रोजगार/बेरोजगारी आणि भारतातील गरिबी यांविषयी नवी माहिती.

 • चौथ्या आवृत्तीची प्रस्तावना
 • पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
 • ऋणनिर्देश

परिचय

 • ग्रामीण विकासाच्या संकल्पना आणि गर्भितार्थ
 • ग्रामीण विकासाचे मूलभूत घटक
 • वाढ विरुद्ध विकास
 • ग्रामीण विकास का?
 • वाढत्या अपेक्षा आणि विकास
 • विकास आणि बदल
 • विकासाचे कारण आणि परिणाम म्हणून मनुष्य प्राणी
 • विकासातील काही कोंडी

भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था

 • परिचय
 • ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आकारमान आणि रचना
 • कृषी क्षेत्राची भूमिका
 • कृषी क्षेत्राच्या मुख्य समस्या
 • बिगर शेती उपक्षेत्राची भूमिका
 • आव्हाने आणि पुढील मार्ग

विकासाच्या उपाययोजना

 • परिचय
 • ग्रामीण विकासाच्या पातळीवरील उपाय
 • उत्पन्न वितरणाचे उपाय
 • विकासाच्या सुलभ केलेल्या उपाययोजना
 • ग्रामीण दारिद्र्याचा संकल्पना आणि उपाय

ग्रामीण विकासाचे काही रूपालोक

 • परिचय
 • आधुनिकीकरण सिद्धान्त
 • मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंबिता सिद्धान्त
 • रोझस्टेन-रोडनचा “बिग पुश”चा सिद्धान्त
 • लीबेंस्टा ईनचा “क्रिटिकल मिनिमम एफर्टथिसि स (निर्णायक किमान प्रयत्न प्रबंध)”
 • लुईसचे आर्थिक विकासाचे मॉडेल
 • “स्प्रेड अँड बॅकवॉश इफेक्ट (प्रसार आणि नंतर घडणाऱ्या दुष्परिणामांचा प्रभाव)” चा गुन्नार मायर्डलचा प्रबंध
 • विकासाचे मानवी भांडवल मॉडेल
 • ग्रामीण विकासाचे गांधीवा दी विचारसरणीचे मॉडेल
 • इतर सामाजिक विज्ञानांचे विकासाचे सिद्धान्त

ग्रामीण विकासाचे निर्धारक घटक

 • परिचय
 • उत्पादनामधील बदल
 • नैसर्गिक स्रोत
 • मानव संसाधन
 • भांडवल
 • तंत्रज्ञान
 • संस्थात्मक आणि संघटनात्मक चौकट
 • ग्रामीण विकास आणि त्याच्या निर्धारक घटकांतील संबंध

ग्रामीण विकासाची धोरणे

 • परिचय
 • स्वातंत्र्य, नियंत्रण आणि सार्वजनिक धोरण
 • ग्रामीण विकास धोरणाची आवश्यकता
 • ग्रामीण विकासाच्या धोरणाची ध्येये
 • धोरणाच्या ध्येयांचा पदानुक्रम
 • भारतातील ग्रामीण विकासाची धोरणे
 • जागतिकीकरण आणि ग्रामीण विकास

शाश्वत विकासाची नीती/धोरणे

 • परिचय
 • शाश्वतता आणि शाश्वत विकासाची संकल्पना
 • अशाश्वत विकासाचे काही निदर्शक
 • ग्रामीण विकासाबाबत भारताच्या नीतीची गंभीर समीक्षा
 • ग्रामीण विकासाच्या नवीन धोरणाचे काही घटक

ग्रामीण विकासाच्या धोरणाची साधने

 • परिचय
 • संकल्पनात्मक चौकट
 • कृती यंत्रणा
 • धोरणाची साधने

समन्याय आणि वृद्धिभिमुख कार्यक्रम

 • परिचय
 • समन्याय कार्यक्रम
 • वृद्धिभिमुख कार्यक्रम

दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलन कार्यक्रम

 • परिचय
 • दारिद्र्याचा आढावा आणि कल
 • रोजगाराचा आढावा व कल
 • दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मू लन कार्यक्रम

नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम

 • परिचय
 • नैसर्गिक साधनसंपत्ती-आधारित कार्यक्रम
 • राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रम (NCIP)
 • हवामान आधारित पीक विमा योजना (WBCIS)
 • पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम

ग्रामीण विकासाचे नियोजन

 • परिचय
 • नियोजनाचे स्तर आणि कार्ये
 • नियोजनाचे विकेंद्रीकरण
 • सूक्ष्मपातळीवर नियोजनाची कार्यप्रणाली
 • गट आणि जिल्हा-स्तराव रील नियोजनाची कार्यप्रणाली
 • नियोजनाची संस्था त्मक रचना

ग्रामीण विकासाचे आयोजन करणे

 • परिचय
 • संघटनात्मक मॉडेल्सची ओळख
 • नवीन नमुन्याचा शोध
 • योग्य संघटनेची रचना करण्याकरता निकष
 • शासकीय संघटना
 • पंचायत राज संस्था (PRIs)
 • सहकारी संस्था
 • ऐच्छिक संस्था/बिगर शासकीय संघटना
 • महामंडळे आणि ग्रामीण विकास

ग्रामीण विकासाचा वित्तपुरवठा

 • परिचय
 • देशांतर्गत संस्थात्मक स्रोत
 • बिगर-संस्थात्मक एजन्सींची भूमिका
 • तुटीचे वित्तव्यवस्थापन किंवा नियंत्रित चलन फुगवटा
 • निधींचे परदेशी स्रोत

अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यनिर्धारण

 • परिचय
 • प्रकल्पाची अंमलबजावणी
 • प्रकल्प नियंत्रण
 • एकीकरण आणि समन्वय
 • अंमलबजावणीतील लोकांचा सहभाग
 • प्रकल्पावर देखरेख
 • प्रकल्प मूल्यमापन
 • ग्रामीण विकासातीलज्ञान व्यवस्थापन (KM)
 • संदर्भ ग्रंथ
अनिल शिशोदिया

अनिल शिशोदिया सध्या कॅलगरी, कॅनडा येथे कॅलगरी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये माहिती/संदर्भ सेवा विभागात काम करतात. ते पूर्वी सरदार पटेल विद्यापीठ (SPU), वल्लभ विद्यानगर, गुजरात येथे अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागात वरिष्ठ व्याख्याता होते. ऑगस्ट १९९९ ते मे २००० या कालावधीमध्ये कोलोरॅडो राज्य विद्यापीठ, फोर्ट कॉलिन्स, यूएसए येथे पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये ... अधिक वाचा

कटार सिंह

कटार सिंह सध्या, इंडिया नॅचरल रिसोर्स इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट (INREM) फाऊंडेशन, आणंद येथे मानद (संस्थापक) अध्यक्ष आहेत. ही नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्र आणि पर्यावरण व्यवस्थापनाचे शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनास प्रोत्साहन देण्यात आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन धोरणे आणि कार्यक्रमांतील सुधारणांसाठी कार्यरत असलेली एक बिगर शासकीय शैक्षणिक संस्था आहे. त्य ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in