Loading...
Image
Image
View Back Cover

विरामाची घोषणा एका नवीन भविष्याची निर्मिती

सहा सोप्या टप्प्यांतून अर्थपूर्ण भविष्याकडे

 • समीर दुआ - संस्थापक आणि सीईओ, इन्स्टिट्युट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, पुणे

आपल्यापैकी प्रत्येकाचे, समाजातील प्रत्येक घटकाचे, प्रत्येक क्षेत्रात एक सुनिश्चित, अपेक्षित, ठरावीक भविष्य आहे. पण.. ते आपल्यासाठी स्वीकारार्ह आहे का?

भविष्य वर्तवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे, स्वतःच ते घडवणे! ‘विरामाची घोषणा एका नवीन भविष्याची निर्मिती’ हे पुस्तक

स्वतःच्या पसंतीचे भविष्य घडवण्यासाठी अतिशय सुलभतेने ६ सोप्या टप्प्यांची रूपरेषा पुरवते. ते निर्मितीक्षम नेतृत्वाच्या अशा पैलूंचा परिचय करून देते, ज्यांचे अनुसरण केल्यास आपल्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम घडून येऊ शकतो.

आपले आयुष्य बदलू इच्छिणाऱ्या आणि नवीन भविष्य बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

आपण स्वतःसाठी कृतिशीलपणे एक अधिक चांगले भविष्य बनवायच्या प्रयत्नात असाल, तर हे पुस्तक आपल्यासाठी एक मार्गदर्शक साधन ठरेल. एक उत्कृष्ट पुस्तक आणि उत्तम सल्लागार!

किरण मझुमदार शॉ यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहता, विदारी विचारप्रणालीनंतर पुढील निर्णायक पायरी म्हणजे कृतिशील “ब्रेकडाऊनची घोषणा’’!

 • किरण मझुमदार शॉ यांची प्रस्तावना
 • रॉबर्ट(बॉब) डनहॅम यांची प्रस्तावना
 • श्रेयनिर्देश
 • प्रस्तावना: पहाटे ५ चा क्लब

भाग १. प्रारंभ

 • परिचय
 • संभाषणाचे केंद्रत्व
 • पारदर्शकता
 • मार्गकाढण्याची गरज असलेले व्यत्यय

भाग 2. एका दृष्टिक्षेपात ६ पायऱ्यांची प्रक्रिया

 • विराम जाहीर करणे
 • ‘ते काय आहे’ ते समजून घ्या(प्रतिपादन)
 • ठरीव भविष्य
 • नवीन भविष्यतयार करणे
 • राहून गेलेल्या कृती ओळखणे
 • कृतीसाठी संवाद
 • कार्यवाही
 • समारोप
समीर दुआ

"समीर दुआ जगभरातील लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या जगातील प्रत्येकाला आनंद, यश आणि अनन्यसाधारण यश मिळण्याची शक्यता आहे असा त्यांना विश्वास आहे. लोक जेणेकरून आनंद, यश आणि परिपूर्णतेने भरलेले आयुष्य जगतील यासाठी, त्यांना आयुष्यात खरेच काय आवडते हे जाणून घेण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ते त्यांना आधार देतात. व्यवस्थापन शिक्षणामधील २४ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in