Loading...
Image
Image
View Back Cover

सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धान्त

‘सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धान्त’ हे पुस्तक विविध महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा घडवून आणते. उदा. ग्राहक सिद्धान्त उपयोजन आणि विस्तार; व्यवसाय संस्था सिद्धान्त; उत्पादन, मूल्य आणि पुरवठा; सार्वत्रिक आणि आंशिक समतोल; कल्याण अर्थशास्त्र; माहिती आणि अशाश्वतता; बाजारपेठ अपरिपूर्णता आणि खेळ सिद्धान्ताचे समग्र पुनरावलोकन. सूक्ष्म अर्थशास्त्रातील सैद्धान्तिक साधने, वास्तव जगतातील उपयोजने, धोरण परिणाम, कोंडी निवारण यांचे समग्र विश्लेषण या पुस्तकात आढळते. या विषयाचे मूलभूत आणि आधुनिक पैलू, भारताशी सुसंगत उदाहरणे, डेटा आणि केस स्टडींसह उलगडून दाखवण्यात आले आहेत. यातील बैजिक व्युत्पत्ती आणि आलेखीय मांडणींमुळे हे पुस्तक सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम साधन बनले आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
• सुलभ आणि वाचकाभिमुख मांडणी
• या विषयाच्या मूलभूत आणि आधुनिक पैलूंचा सविस्तर आढावा
• अद्ययावत आकडेवारी, रेखाचित्रे आणि उदाहरणे
• धोरण उपयोजने आणि कोंडी निवारणावर विशेष भर
 

 • प्रस्तावना
 • लवकरच अद्यतनित करीत आहे
 • लेखकाविषयी
 • सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धान्ताचा परिचय
 • उपभोक्ता वर्तणुकीचे सिद्धान्त
 • उपभोक्ता सिद्धान्ताची उपयोजने
 • उपभोक्ता सिद्धान्ताचा विस्तार
 • उत्पादन, परिव्यय आणि पुरवठा
 • आंशिक समतोलातील बाजार
 • सर्वसामान्य समतोल आणि कल्याणविषयक अर्थशास्त्र
 • अनिश्चितता आणि माहिती
 • मक्तेदारी आणि बाजाराची ताकद
 • द्यूत सिद्धान्त
 • स्पर्धाआणि एकाधिकार यांच्यामधील बाजार रचना
 • बाह्य स्थिती आणि सार्वजनिक वस्तू
 • प्रकरणाच्याशेवटी असलेल्या स्वाध्यायांची उत्तरे
पंकज टण्डन

पंकज टण्डन हे बॉस्टन युनिव्हर्सिटी येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी 1979 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथून अर्थशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली. ते सेंट स्टीफन्स कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील पदवीधर आहेत, जिथे ते 1973 सालचे सुवर्णपदक विजेते होते. ते 1978 पासून बॉस्टन युनिव्हर्सिटी येथे शिकवत आहेत. तिथे त्यांना अध्यापनासाठ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in