Loading...
Image
Image
View Back Cover

आरएसएस, शालेय पाठ्यपुस्तके आणि महात्मा गांधींची हत्या

हिंदू सांप्रदायिक प्रकल्प

आरएसएस, शालेय पुस्तके आणि महात्मा गांधींची हत्या: या हिंदू सांप्रदायिक प्रकल्पाच्या माध्यमातून वरवर पाहता तीन वेगळ्या भासणाऱ्या विषयांना एका अपूर्व प्रयोगातून एकत्र मांडण्याचे आव्हान लेखक त्रयींनी स्वीकारले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शालेय पुस्तकांचे स्वरूप, महात्मा गांधींची हत्या आणि सावरकर व गोळवलकर यांनी पुरस्कृत केलेली हिंदू सांप्रदायिक विचारधारा या तिन्ही घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केला आहे.

या पुस्तकातून सांप्रदायिकतेचा समाजाला असलेला धोका नाट्यमयरित्या स्पष्ट केला आहे. त्यामुळे सर्वसाधारण सुशिक्षित वाचक, राजकारणी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, इतिहासकार आणि इतर सामाजिक शास्त्रज्ञ यांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.

 

  • बिपन चंद्र यांची प्रस्तावना
  • गांधीजींच्या हत्येबाबत पश्चात्तापाचा अभाव

भाग 1:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शालेय शिक्षण

  • भारताच्या राष्ट्रस्वरूपाला धोका
  • काँग्रेसविरोधी आणि गांधीविरोधी भूमिका

हिंदूसांप्रदायिक प्रकल्पाचा वैचारिक मूलाधार बिगरहिंदंप्रूतिंचा दृष्टिकोन

गांधीजींच्या हत्येची दीर्घ पडछाया गांधीजींच्या हत्येचा कट

  • गांधीजींच्या हत्येची पार्श्वभूमी
  • भारतीय राष्ट्रवादाची हिंदूसांप्रदायिक (फेर)व्याख्या आणि त्यांचा स्वत:चा निष्ठावाद
  • मुस्लिमविरोधी पक्षपात
आदित्य मुखर्जी

आदित्य मुखर्जी हे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये ‘समकालीन भारतीय इतिहास’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्याचप्रमाणे, ते जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे अधिष्ठाता व जेएनयूमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज् या संस्थेचे संचालक होते. मुखर्जी हे अमेरिकेतील उत्तर कॅरोलि ... अधिक वाचा

मृदुला मुखर्जी

मृदुला मुखर्जी या नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये ‘आधुनिक भारतीय इतिहास’ या विषयाच्या प्राध्यापिका, जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अधिष्ठाता आणि नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी या संस्थेच्या संचालिका होत्या. त्या १९८६ साली अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये आणि १ ... अधिक वाचा

सुचेता महाजन

सुचेता महाजन या नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये आधुनिक भारतीय इतिहास या विषयाच्या प्राध्यापक असून त्या या विभागाच्या तसेच जेएनयूमधील पी. सी. जोशी अर्काइव्ह्ज ऑन कंटेपररी हिस्ट्री या विभागाच्या अध्यक्ष होत्या . त्यांनी दिल्ली विद्यापीठामध्येही अध्यापन केले आहे आणि यूएसएच्या ओहियोमधील वूस्टर कॉलेज ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in