Loading...
Image
Image
View Back Cover

शहरे आणि सार्वजनिक धोरण

भारतीय शहरी प्राधान्यक्रम

शहरे आणि सार्वजनिक धोरण या पुस्तकात शहरांच्या आर्थिक सिद्धान्तांची उदाहरणे दिली आहेत,तसेच भारताचा नागरी कार्यक्रम विकसित करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नागरी व्यवस्थापनातील सर्वोत्तम प्राधान्यक्रमांचे धडे दिलेले आहेत. यात आर्थिक विकासाकरिता सार्वजनिक वित्त आणि वृद्धीला पूरक ठरू शकणारी शहरांची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट केली आहे. सिद्धान्त आणि व्यवहार यांचे अद्वितीय एकत्रीकरण असलेले हे पुस्तक, नागरीकरणाच्या आव्हानांचा सामना करण्याकरता धोरणात्मक उपाययोजना आणि सुधारणा सुचवते.

  • प्रस्तावना
  • विषयप्रवेश
  • शहरे आणि साहचर्य अर्थव्यवस्था
  • शहरीजीवनाचा हक्क:सर्वसमावेशक शहरीकरण
  • नागरी सुप्रशासनासाठी संस्थात्मक आराखडा
  • नागरी जमिनीचा संसाधन म्हणून वापर
  • अतिरिक्त शहरीकरणाचे मिथक
  • शहरे आणि सार्वजनिक धोरण: भारताचा नागरी प्राधान्यक्रम
  • विभागीय नियोजन,वाहतूक आणि जमीन वापर
  • शहर विकास आणि सेवांकरिता अर्थसाहाय्य
प्रसन्न के. मोहंती

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७९च्या तुकडीतील अधिकारी असणारे प्रसन्न के. मोहंती आंध्र प्रदेश शासनाचे मुख्य सचिव होते. त्यांच्या शैक्षणिक पदव्या पुढीलप्रमाणे आहेत. एम. ए. (अर्थशास्त्र), दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एम. ए. (राजकीय अर्थव्यवस्था) आणि नागरी अर्थशास्त्रातील पीएच. डी. (बोस्टन विद्यापीठ) तसेच, ते हार्वर्ड विद्यापीठात संशोधनोत्तर अधिछात्रही होत ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in