Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील मतदान वर्तनाचे मापन

 • संजय कुमार - संचालक, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस ), दिल्ली
 • प्रवीण राय - सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस), दिल्ली

प्रस्तुत पुस्तकातून लेखकांनी भारतातील वर्तमान व भविष्यातील मतदान वर्तन मापनाच्या पद्धतींच्या विविधांगी पैलूंवर प्रकाश टाकत मतदारांची मते, दृष्टिकोन आणि पूर्वग्रह यांच्या मापनाच्या हेतूने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध पद्धतींवर विस्ताराने चर्चा केली आहे. भारतीय विविधतेचे वास्तव समोर ठेऊन विभिन्न मतदारांच्या मतदान अनुभवांच्या विविधतेची नोंद करण्याकरता प्रत्येक पद्धतीच्या गुण आणि दोषांची चर्चा केली आहे. भारतातील अनेक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय मतदान सर्वेक्षणांचा व्यापक अनुभव आणि मतदानाच्या विभिन्न पद्धतींच्या समकालीन अभ्यासातून त्यांनी हे साध्य केले आहे.

 • प्रस्तावना
 • मनोगत
 • मतदान वर्तन व दृष्टिकोन यांचे मापन
 • भारतातील निवडणुकीय अभ्यासाचा ऐतिहासिक आढावा
 • मत निवडीच्या मापनाच्या विविध पद्धती
 • निवडणूक सर्वेक्षणातील शास्त्रीय नमुना निवडीचे महत्त्व
 • प्रश्नावली- माहिती संकलनाचे महत्त्वाचे साधन
 • क्षेत्रकार्य आणि माहिती संकलन
 • माहितीचे विश्लेषण आणि सर्वेक्षणातील तथ्यांचा अहवाल
 • मर्यादा आणि उद्भवणारी आव्हानं
संजय कुमार

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण हे पुस्तक भारतीय युवावर्ग आणि देशातील निवडणुकीय राजकारण यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधाचा अभ्यास करते. अनेक प्रसंगोचित प्रश्नांची उत्तरे पुस्तक देते: उमेदवार तरुण असण्याचा युवा मतदारांवर प्रभाव पडतो का? तरुण उमेदवार निवडणुकीस उभा राहिल्यास युवा वर्ग मतदानाबाबत अधिक उत्साही असतो का? प्रचलित कल्पनांच्या विरोधात ... अधिक वाचा

प्रवीण राय

Biography not available.

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in