Loading...
Image
Image
View Back Cover

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण

एक उदयोन्मुख सहभाग

  • संजय कुमार - संचालक, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस ), दिल्ली

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण हे पुस्तक भारतीय युवावर्ग आणि देशातील निवडणुकीय राजकारण यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधाचा अभ्यास करते. अनेक प्रसंगोचित प्रश्नांची उत्तरे पुस्तक देते: उमेदवार तरुण असण्याचा युवा मतदारांवर प्रभाव पडतो का? तरुण उमेदवार निवडणुकीस उभा राहिल्यास युवा वर्ग मतदानाबाबत अधिक उत्साही असतो का? प्रचलित कल्पनांच्या विरोधात असे दिसून येते, की भारतीय युवावर्गाचा निवडणुकीय राजकारणात रस वाढला आहे ;मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस कमी सहभागच असलेला दिसून येतो.

हे पुस्तक राजकीय समस्यांच्या युवावर्गास असलेल्या जाणिवेच्या पातळीचा अभ्यास करत तरुणांचा निवडणुकीय राजकारणाकडे वाढत कल आणि सहभाग यांचे विश्लेषण करते. तसेच ते हेही निदर्शनास आणते, की राजकारणात भविष्य घडवू पाहणाऱ्या युवावर्गाची फार मोठी टक्केवारी असणार आहे. तरीही , लिंग, स्थान आणि त्याचप्रकारचे इतर सामाजिक घटक यांसोबत युवा मतदारांची रुची आणि निवडणुकीय सहभाग यांच्या पातळीत अंतर जाणवते.

  • मनोगत
  • ऋणनिर्देश
  • प्रस्तावना
  • राजकीय मुद्द्यांविषयीची जागरूकता विभा अत्री
  • युवा उमेदवार आणि युवा मतदार ज्योती मिश्रा
  • निवडणूक सुधारणांचे मुद्दे श्रेयस सरदेसाई
  • मतदानाचा प्रवाह संजय कुमार
  • परिशिष्ट 3 मत आणि दृष्टिकोन: मूलभूत तथ्यं
  • राजकारणातील रस आणि राजकीय सहभाग किंजल संपत आणि ज्योती मिश्रा
  • परिशिष्ट 2 सर्वेक्षणादरम्यान कोणाच्या मुलाखती घेतल्या गेल्याः सामाजिक चरित्र
  • परिशिष्ट 1 सर्वेक्षण प्रश्नावलीः युवा आणि राजकारण सर्वेक्षण 2011
  • राजकारणातील युवा वर्गः 2012 पासूनचे बदल नोंदवताना अनन्या सिंग
  • राजकारणाचं करीयरः धारणा आणि निवड संजय कुमार
संजय कुमार

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण हे पुस्तक भारतीय युवावर्ग आणि देशातील निवडणुकीय राजकारण यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधाचा अभ्यास करते. अनेक प्रसंगोचित प्रश्नांची उत्तरे पुस्तक देते: उमेदवार तरुण असण्याचा युवा मतदारांवर प्रभाव पडतो का? तरुण उमेदवार निवडणुकीस उभा राहिल्यास युवा वर्ग मतदानाबाबत अधिक उत्साही असतो का? प्रचलित कल्पनांच्या विरोधात असे दि ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

ISBN: 9789353282349

₹ 395.00

ISBN: 9789353282356

₹ 395.00

ISBN: 9789353282363

₹ 395.00

Pre-order this book now:
For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in