Loading...
Image
Image
View Back Cover

अटलांटिक गांधी

सागरापार महात्मा

विदेशी स्थलांतर,उत्तर वासाहतिक संभाषण सिद्धान्त आणि प्रतिकारात्मक अभ्यासातील अलीकडचे अटलांटिक वळण यांच्या चौकटीतून हे पुस्तक गांधींचा भारतीय वसाहत ते दक्षिण आफ्रिकेतील मळे आणि खाणी इथवरच्या प्रवासातील अनुभव समोर आणण्याचा प्रयत्न करते.

हे पुस्तक विदेशी स्थलांतर,हद्दपारीतून कशाप्रकारे राष्ट्रीयतेच्या भावना निर्माण झाल्या ज्याद्वारे  गांधींनी बहुवांशिक मळ्यांच्या संदर्भातून आपला भारतीय देशवासी हा दृष्टिकोन प्रस्थापित  केला हे दर्शवते.

लेखिकेचा दृष्टिकोन गेल्या काही दशकांमध्ये उदयाला आलेल्या एका विश्लेषक अभ्यासाने प्रेरित झालेला आहे. अटलांटिक म्हणजे अधाशी मळे संस्कृतीसाठी बळींची वाहतूक करणारा हा सागर,एवढंच नव्हे तर या महासागराने क्रांतिकारक विचारांचा क्षोभही पाहिलेला आहे.

  • प्रस्तावना
  • ऋणनिर्देश
  • काठियावाडमधून
  • सागर ओलांडताना
  • कूली विरचना
  • विदेशी स्थलांतरित राष्ट्राचा आराखडा
  • स्थानिक विश्वबंधू आणि प्रति-आधुनिक: दक्षिण आफ्रिकेतील हिंद स्वराज आणि सत्याग्रह
  • ट्रान्सवालच्या तमिळ महिला
  • गांधी आणि अटलांटिक आधुनिकता
  • 'खादीधारी प्रेषित':दीनबंधू सी. एफ. अँड्रयूज
नलिनी नटराजन

नलिनी नटराजन या यू.एस.मधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टो रिकोच्या कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये इंग्रजी विभागात प्राध्यापक आहेत. तिथे त्या १९८७ पासून अध्यापन करत आहेत. यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली (१९७८–८०) आणि मिरांडा हाउस, दिल्ली (१९८४–८६) येथे अध्यापन केले आणि त्या येल युनिव्हर्सिटीमध्ये (१९८६-८७) पोस्ट-डॉक्टरल फेलो होत्या. त्य ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in