Loading...
Image
Image
View Back Cover

अस्मिता आणि धर्म

भारतातील इस्लामविरोधाचे मूलाधार

गेल्या अनेक शतकांपासून भारतामध्ये मुस्लिमांचे वास्तव्य आहे आणि हिंदू- मुस्लीम यांच्यामध्ये घनिष्ठ परस्परसंबंधही आहेत.असे असले तरीसुद्धा, बहुतांश हिंदू हे त्यांच्या इतिहासातील इस्लामी कालखंडाविषयी अस्वस्थ होतात. परिणामतः, यापैकी बहुतांश हिंदूंना,इस्लामचे प्रचंड योगदान भारताच्या राष्ट्रीय अस्मितेच्या ऐतिहासिक बांधणीसमवेत जोडताना मोठी अडचण जाणवते. या अस्वस्थतेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत असताना प्रस्तुत पुस्तक, सातत्याने हिंदूंच्या मनामध्ये मुस्लिमांविषयी असलेल्या या  अढीचा संबंध भारतीय राष्ट्रवादी परंपरेत असलेल्या पूर्वग्रहाशी जोडता येईल, असा प्रतिवाद करते. 

सुगम व उद्बोधक शैलीत विषयाचा आवाका मांडणारे, महत्त्वाच्या परंतु अद्यापही पूर्णतः आकलन न झालेल्या हिंदू- मुस्लीम वादावरच्या साक्षेपी, संशोधनपूर्ण लेखनाचा हा लेखाजोखा इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे तज्ज्ञ अशा विस्तृत वाचकवर्गास आकर्षित करेल.तसेच, वंशवाद, धर्म, सांप्रदायिक राजकारण, आणि भारतीय राजकारणाची सद्य:स्थिती या विषयांतील समस्यांमध्ये औत्सुक्य असणाऱ्यांनाही हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

  • प्रस्तावना
  • विवेकानंदांचा हिंदू पुनरुत्थानाचा संकल्प
  • गांधी आणि राजकीय हिंदूवाद
  • नेहरूंचा नास्तिक धर्मनिरपेक्षतावाद
  • प्रखर वांशिक राष्ट्रवादावरील सावरकरांचे विचारमंथन
  • ब्रिटीश ऐतिहासिक नोंदींचा वारसा
  • निष्कर्ष: विधिलिखिताची वाच्यता
अमलेन्दु मिश्रा

Also available in:

PURCHASING OPTIONS

ISBN: 9789353282462

₹ 450.00

Pre-order this book now:
For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in