Loading...
Image
Image
View Back Cover

गुणात्मक संशोधन , 4e

Edited by:

 • डेव्हिड सिल्वरमन - लंडनमधील गोल्डस्मिथ्स महाविद्यालयात, समाजशास्त विशयाचे मानद प्राध्यापक आहेत.

अतिशय यशस्वी असे हे पुस्तक पूर्णपणे सुधारित आणि पुनरीक्षित करण्यात आले असून, त्यामुळे अधिक समग्र आणि सुगम बनले आहे. स्थापित सिद्धान्त, संशोधन नीतिमूल्ये आणि संरचनात्मक आढावा अशा महत्त्वाच्या विषयांवरील प्रकरणे नव्याने अंतर्भूत करण्यात आली आहेत. 

 

एकाहून एक सरस गुणात्मक संशोधकांनी या पुस्तकासाठी योगदान दिलेले आहे. या संशोधकांनी आपापल्या आवडीच्या आणि प्रावीण्याच्या क्षेत्राविषयी लिहिले आहे. पण त्यात नेमकेपणा आणि सुलभता आहे. त्यामुळे हे पुस्तक गुणात्मक संशोधनाच्या क्षेत्रातील कार्यरत विद्यार्थ्यांसाठी आणि या क्षेत्रातल्या नवख्यांसाठी आदर्श पुस्तक आहे. 

 

गुणात्मक पद्धतींवरील पहिलेच समग्र आणि सुलभ असे हे लेखन आहे, ज्यात अग्रगण्य गुणात्मक पद्धतिशास्त्रज्ञांची संक्षिप्त चरित्रेही संकलित करण्यात आली आहेत. संशोधन कार्याशी संलग्न विद्यार्थ्यांकडे अवश्य असावे असे हे पुस्तक आहे. 

 

 • अनुक्रमणिका
 • संपादक आणि योगदानकर्ते

भाग I पार्श्वभूमी तयार करणे

 • गुणात्मक संशोधनाची ओळख डेव्हिड सिल्वरमन डेव्हिड सिल्वरमन
 • गुणात्मक संशोधनाद्वारे सामाजिक प्रश्न हाताळणे मायकल ब्लोअर मायकल ब्लोअर
 • संशोधनाची नीतिमूल्ये आणि गुणात्मक संशोधन एनी रायन

भाग II मुलाखती आणि लक्ष्य गट

 • आतील’ आणि ‘बाहेरील’: मुलाखतींमधून वास्तवाचा शोध घेणे जॉडी मिलर आणि बॅरी ग्लासनर
 • निवेदन पद्धती आणि सहभागात्मक मुलाखत जेम्स ए. होल्स्टाईन आणि जबेर एफ. गुब्रियम
 • लक्ष्य गटाच्या डेटाचे विश्लेषण स्यू विल्किन्सन

भाग III संस्कृतिवर्णनशास्त्र

 • संस्कृतिवर्णनशास्त्र म्हणजे काय? ज्यामपिएत्रो गोबो आणि ल्युकस टी. मार्सिनिॲक
 • संघटनात्मक संस्कृतिवर्णनशास्त्र थॉमस एस. इबर्ले आणि ख्रिस्तॉफ मेडर

भाग IV संहिता

 • क्षेत्रीय कामातून कागदपत्रांचे विश्लेषण करणे कॅटरिना जेकबसन
 • सामाजिक संशोधनामध्ये कागदपत्रांचा वापर करणे लिंडसे प्रायर

भाग V संभाषण

 • संवादात्मक मानसशास्त्र आणि स्वाभाविक होणाऱ्या बोलण्याचा अभ्यास जोनाथन पॉटर
 • संभाषणाचे विश्लेषण: रीती आणि पद्धती जॉन हेरिटेज

भाग VI विस्तारणारे तंत्रज्ञान

 • इंटरनेट/डिजिटल संशोधन ॲनेट मार्खम आणि सिमोना स्टार्व्होवा
 • ऑनलाईन मुलाखती नलिता जेम्स आणि ह्यू बुशर
 • ऑनलाईन डेटाच्या विश्लेषणासाठी संवाद विश्लेषण आणि संवादात्मक मानसशास्त्राचा उपयोग करणे जोॲन मेरिडिथ
 • मीमांसक संवाद अध्ययन आणि सोशल मीडिया डेटा जोहान डब्ल्यू. उंगर, रुथ वोडॅक आणि माजिद खोस्रव्हिनिक

भाग VII दृश्य डेटा

 • दृश्य डेटाचा तपास: समस्या आणि विकास मायकल एमिसन
 • अंगभूत कृती: व्हीडिओ (ध्वनिचित्रमुद्रण) आणि सामाजिक अन्योन्यक्रियेचे विश्लेषण ख्रिस्टियन हीथ

भाग VIII गुणात्मक डेटाचे विश्लेषण

 • गुणात्मक डेटा विश्लेषणामधील काही व्यवहार्यता टिम रॅप्ली
 • स्थापित सिद्धान्त विश्लेषणांची बांधणी कॅथी शारमाझ आणि अँटनी ब्रायंट
 • कथनाच्या चौकशीत काय वेगळेपण आहे? उदाहरणे, वर्गीकरणे आणि संदर्भ कॅथरीन कोहलर रीजमन
 • गुणात्मक डेटाचे दुय्यमक विश्लेषण लिबी बिशप
 • गुणात्मक संशोधनातील ग्राह्यता आन्सी पेराक्युला
 • गुणात्मक संशोधनाचे लेखन: प्रथा, प्रकार, आणि वाचकवर्ग अमीर माव्हस्ती
 • परिशिष्ट: प्रतिलेखनातील रूढ अर्थ
डेव्हिड सिल्वरमन

डेव्हिड सिल्वरमन हे लंडनमधील गोल्डस्मिथ्स महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे मानद प्राध्यापक आहेत. सेजसाठी त्यांनी अनेक प्रचंड खपाची पुस्तके लिहिली आहेत. उदा. इंटर्प्रिटिंग क्वालिटेटिव्ह डेटा, तिसरी आवृत्ती (२००६), डुइंग क्वालिटेटिव्ह रिसर्च, तिसरी आवृत्ती (२०१०), अ व्हेरी शॉर्ट, फेयरली इंटरेस्टिंग, रीझनेब्ली चीप बुक अबाउट क्वालिटेटिव्ह रिसर्च ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in