Loading...
Image
Image
View Back Cover

माहिती अधिकारातून पत्रकारिता

माहिती, तपास, परिणाम

अशा बातम्यांचा लेखाजोखा जो सिद्ध करू शकतो की आरटीआय शोध पत्रकारितेचे नवे स्वरूप, जे नवे आयाम देऊ शकेल...
 

माहिती अधिकार कायदा (आरटीआय) सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पत्रकारांसाठीही खरी माहिती मिळविण्याचे एक माध्यम आहे. कथानकाच्या माध्यमातून, आपल्या अनुभवाच्या आधारे लेखक सांगतात की एक पत्रकार म्हणून माहिती अधिकार कायद्याचा सतत वापर करून कशा प्रकारे बातम्या गोळा केल्या, बातम्या वाचनीय आणि मनोरंजक कशा केल्या आणि त्या बातम्यांचा शासनदरबारी पडणाऱ्या परिणांमावर कशी नजर ठेवली. पुस्तकात सैद्धान्तिक बाबी कमी आहेत आणि व्यावहारिक दृष्टिकोनावर अधिक भर दिलेला आहे, म्हणूनच लेखकाचे हे ‘मोठ्या बातम्यांमागील प्रमुख कहाणी’ सांगणारे अनोखे पुस्तक झाले आहे.

 

 • राजकमल झा यांची प्रस्तावना
 • प्रास्ताविक
 • ऋणनिर्देश
 • माहिती अधिकार कायद्याची मुहूर्तमेढ आणि माध्यमांची भूमिका
 • मंत्र्यांचे परदेश दौरे: विश्वाच्या 256 वाऱ्या
 • नोकरशहांचे परदेश दौरे: चंद्राच्या 74 सफरी
 • मी याद्वारे जाहीर करतो: सार्वजनिक पटलावर मालमत्तांचे प्रकटीकरण
 • भारताची पोलादी भिंत: आयएएस/आयपीएस/आयआरएस विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे
 • घाणीचा प्रवाह: माहिती अधिकार कायद्याद्वारे नद्यांची सफाई
 • खासदारांच्या वैयक्तिक सेवक वर्गातील खासमखास: सगळे काही कुटुंबात
 • प्रत्येक कोनाडा प्रकाशमय: सरकारमध्ये सर्वत्र माहिती अधिकार कायदा
 • सरकारी निधी प्राप्त अशासकीय संस्था: जेएसएस आणि केव्हीकेज
 • ढकलाढकल: माहिती अधिकार कायद्याचा सरकारी यंत्रणांकडून गैरवापर
 • एखादा पत्रकार माहिती अधिकार कायदा कसा वापरू शकतो आणि बदल घडवू शकतो
श्यामलाल यादव

श्यामलाल यादव शोध पत्रकारितेसाठी आणि यंत्रणेला प्रश्न विचारण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावीपणे वापर करण्यात अग्रणी राहिले आहेत. भारतातील प्रदूषित नद्यांच्या प्रश्नावर ‘स्ट्रीम्स ऑफ फिल्थ’ (इंडिया टुडे, 30 डिसेंबर 2009) या त्यांच्या बातमीची युनेस्कोने जगभरातील 20 सर्वोत्तम शोध बातम्यांमध्ये निवड केली. इंडियन एक्सप्रेसच्या शोध विभा ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in