Loading...
Image
Image
View Back Cover

चीन आणि भारत

इतिहास, संस्कृती, सहकार्य आणि चढाओढ

 • पारमिता मुखर्जी - सहयोगी प्राध्यापक, इण्टरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय), कोलकाता
 • अर्णब के. देब - सहयोगी प्राध्यापक, इण्टरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय), कोलकाता
 • मिआओ पांग - वरिष्ठ रिसर्च फेलो, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल इकॉनॉमी अकॅडमी, सिचुआन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस, सिचुआन, चीन.

चीन आणि भारत यांतील देशांतर्गत विविध उल्लेखनीय प्रश्न आणि त्यांचा निहितार्थ याबाबत विवेचन करण्यासाठी प्रस्तुत उपक्रमामध्ये या दोनही देशांतील अभ्यासक आणि विद्वानांना लिहिते केले आहे. प्रस्तुत लेखनप्रकल्पाचा परिप्रेक्ष्य व्यापक असून त्यामध्ये दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, राजकीय संबंध आणि सध्याच्या व्यापार नीती अंतर्भूत केल्या आहेत.  

प्रस्तुत पुस्तक भारत आणि चीन या अर्थव्यवस्थांतील भेद आणि त्यासाठी कारणीभूत घटकांचा मागोवा घेते. या कारणांच्या सखोल आकलनासाठी सामाजिक-सांस्कृतिक घटक आणि राजकीय व राजनयिक संबंधांच्या नेमक्या भूमिकेचे परीक्षणही केले आहे. 

 

जगातील दोन सर्वाधिक बुलंद आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या वृद्धी आणि विकास आलेखाचा सखोल आढावा.

 

 • प्रस्तावना
 • ऋणनिर्देश
 • विषयप्रवेश
 • विभाग १: इतिहास, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय संबंध
 • १. सिंधू संस्कृती आणि प्राचीन श्यू सभ्यताः तुलनात्मक अध्ययन झोऊ यिकिंग
 • २. चिनी रेशमाचा पश्चिमेकडील प्रवास उलगडताना दुआन यु
 • ३. चीन-भारत सांस्कृतिक भेदांचा पर्यटनावरील प्रभाव क्झिआन्ग बाओयून
 • ४. भारत, चीन आणि पल्याडः सुव्यवस्थापनासाठी संस्कृती, नेतृत्व आणि मानव विकासाबाबत टागोरांचे आत्मभान संजॉय मुखर्जी
 • ५. चीन आणि भारतः १५व्या शतकातील सांस्कृतिक आणि धार्मिक देवाणघेवाण हुआन्ग वेईमिन
 • ६. भारताची सांस्कृतिक मृदुसत्ता नीती आणि चीनचे आत्मभान जिआन ली
 • ७. बीसीआयएम आर्थिक मार्गिकाः उत्प्रेरणा आणि आव्हाने लि जिंगफेंग
 • ८. अमेरिकेचे ‘आशियाई केंद्रक’ आणि चीन- पाकिस्तान संबंधः चीन-भारत संबंधांवरील पडसाद चे जिक्झियांग
 • ९. चीन आणि भारतः अफगाणिस्तानमधील सहकार्य झी जिंग
 • विभाग २: अर्थव्यवस्था आणि व्यापारः तौलनिक अभ्यास
 • १०. जागतिकीकरणाच्या विभिन्न पाऊलवाटाः चीन आणि भारताची कहाणी श्रीपर्ण बसू
 • ११. जागतिकीकरणोत्तर कालखंडातील प्रादेशिक विषमताः भारत आणि चीनचा अभ्यास अरिंदम बानिक आणि अर्णब के. देब
 • १२. चीन आणि भारतातील उत्पादन धोरणे आणि नीतीः तुलनात्मक विश्लेषण प्रगीत एरॉन आणि बी.ए. मेत्री
 • १३. उद्योजकीय सामाजिक दायित्व परंपराः भारत आणि आशियाचा तौलनिक अभ्यास पारमिता मुखर्जी आणि राजश्री चटर्जी
 • १४. भारत आणि चीनमधील आरोग्यसेवा क्षेत्रेः कामगिरी आणि आव्हानांचा तुलनात्मक अभ्यास पारमिता एम. नाग
 • १५. सामाजिक दायित्व रणनीतीः चीन आणि भारताचा तुलनात्मक धांडोळा तिर्थंकर नाग, अरिंदम बानिक, मिआओ पांग आणि चे जिक्झियांग
 • यांच्याविषयी
पारमिता मुखर्जी

पारमिता मुखर्जी या कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेमध्ये अधिष्ठाता (शैक्षणिक) आणि प्राध्यापक (अर्थशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत. त्या कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट येथून त्यांनी संख्यात्मक अर्थशास्त्रात एम.एस. केले आणि कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातून ... अधिक वाचा

अर्णब के. देब

अर्णब के. देब हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली येथे सहयोगी प्राध्यापक (अर्थशास्त्र) आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट, स्टॉर्स येथून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएच. डी. ही पदवी मिळवली. त्यांचे पदवी (बी.एस्सी.) आणि पदव्युत्तर (एम.एस्सी.) शिक्षण कोलकाता विद्यापीठातून झाले.त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा 10 वर्षांचा अनुभव आहे. सूक्ष्म ... अधिक वाचा

मिआओ पांग

मिआओ पांग सध्या सिचुआन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस येथील ग्रामीण अर्थव्यवस्था संस्थेमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. तत्पूर्वी त्या सिचुआन अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या रिसर्च मॅनेजमेन्ट डिपार्टमेन्टमध्ये कार्यरत होत्या. वन संसाधन व्यवस्थापन हा त्यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. त्या लॉस बानोस येथील फिलीपाईन्स विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. बर्कले येथ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in