Loading...
Jasodhara

यशोधरा बागची

माजी अध्यक्ष, पश्चिम बंगाल महिला आयोग

यशोधरा बागची (१९३७–२०१५) या जादवपूर विद्यापीठात महिला अभ्यास विभागाच्या गुणश्री प्राध्यापक होत्या. पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या भूतपूर्व अध्यक्ष, स्कूल ऑफ विमेन्स स्टडीज, जादवपूर विद्यापीठाच्या भूतपूर्व संचालक, जादवपूर विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या स्त्री अभ्यासाचा पाया घालणाऱ्या भारतातील अग्रगण्य विदुषी समजल्या जातात. त्यांची काही प्रकाशित पुस्तके- स्त्री प्रकाशनासाठी: Loved and Unloved: The Girl Child in the Family (1997); with Subhoranjan Dasgupta, The Trauma and the Triumph: Gender and Partition in the Easter Region, 2 vols (2006, 2009); सहलेखक शुभरंजन दासगुप्ता; कर्मक्षेत्रे जोनो हीनस्तर मुकाबिलये ऐन व्यवहारेर निर्देशिका (कायद्याचा वापर करून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कसा हाताळावा); सेजसाठी : Changing Status of Women in West Bengal (सुजाता पटेल व कृष्णराज यांच्याबरोबर सहसंपादन), २००२; Changing Status of Women ins West Bengal, 1970–2000; The Challenges Ahead, 2005.