Loading...

केनेथ डॉयच्च

प्राध्यापक, न्यूयॉर्क विद्यापीठ, जेनेसिओ

केनेथ डॉयच्च हे जेनेसिओ येथील न्यूयॉर्क विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. राजस्थान आणि बडोदे येथील विद्यापीठांमध्येही (१९७९) ते राज्यशास्त्राचे वरिष्ठ अभ्यागत व्याख्याते होते. पुरातन वाङ्मयाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. विविध नियतकालिकांमध्ये आणि पुस्तकांमध्ये त्यांनी लेख लिहिले असून, पोलिटिकल ऑक्सिगेशन अँड सिव्हिल डिसओबिडिअन्स (न्यूयॉर्क, १९७२) आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्स अँड स्टुडंट लाइफ (सेंट लुइस, १९७९) या पुस्तकांचे संपादन केले.