Loading...

व्हिक्टोरिया क्लार्क

वेस्ट इंग्लंड विद्यापीठ, इंग्लंड

व्हिक्टोरिया क्लार्क वेस्टऑफ इंग्लंड (ब्रिस्टॉल) विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सह-प्राध्यापिका आहेत. त्यांच्या संशोधनाचे केंद्रबिंदू समलिंगी पालक, समलिंगी संभोग आणि बहुलिंगी संबंध हे आहेत; याशिवाय सेक्ससंबंधीच्या सवयी/प्रथा, लैंगिकता आणि दिसणे, लैंगिकता आणि उच्चशिक्षण आणि गुणात्मक संशोधन-पद्धती. त्यांनी समलिंगी संबंध आणि नागरी सहजीवनावर संशोधन केले आहे, व्हर्जिनिया ब्राऊनबरोबर त्यांनी विषयानुसार विश्लेषणासाठी सैद्धांतिक दृष्ट्या लवचिक पद्धतीचा विकास केला.