Loading...

गीता राव

माजी वरिष्ठ अध्यापक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे

गीता राव कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस या संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक होत्या. त्या ‘वृद्धांची काळजी घेणे’ या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करून वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एक चांगल्या सांघिक नेत्या म्हणजे टीम लीडर आहेत आणि आरोग्य क्षेत्रात अनेक संशोधन आणि मूल्यांकन अभ्यास प्रकल्प चालवतात. त्या समुपदेशन क्षेत्रात; कौशल्य प्रशिक्षणातील एक तज्ज्ञ आहेत आणि व्यक्तिगत तसेच कौटुंबिक पातळीवर त्यांनी कार्य केले आहे. तसेच, त्या प्रांतीय मानसिक रुग्णालय येरवडा, पुणे आणि सिप्ला पॅलिएटिव्ह केअर आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे अभ्यागत समितीच्या सदस्य आहेत.