Loading...

एल. थारा भाई

माजी वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मदुराई कामराज विद्यापीठ

एल. थारा भाई यांना समाजशास्त्रातील अध्यापन आणि संशोधनाचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्या मदुराई कामराज विद्यापीठात समाजशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख होत्या. धर्माचे समाजशास्त्र, सामाजिक बदल आणि स्त्रियांचा अभ्यास यात त्यांचे विशेष नैपुण्य आहे. त्यांनी अकरा पुस्तके लिहिली असून त्यांच्या नावावर सुमारे 50 लेख आहेत. डॉ. एल. थारा भाई यांना सन २००३ चा तामिळनाडू राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट सामाजिक शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला आहे.